Overview
बेसिक ऑफ फोटोग्राफी हा कोर्स आपल्या सेमी ऍडव्हान्स प्रोग्राम चे संक्षिप्त स्वरूप आहे ज्याचा कालावधी ०४ आठवडे इतका असतो. बेसिक कोर्स हा खासकरून अश्या विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आला आहे ज्यांना प्रोफेशनल फोटोग्राफी त्वरित शिकण्याची इच्छा आहे
एक फोटोग्राफर म्हणून आपल्याला कॅमेऱ्याच्या टेक्निकल फीचर्स ला समजणं खूप जरुरी असते आणि त्यामुळेच आपणाला कोणते उपकरण कधी आणि कसे वापरावे ते समजते. हा कोर्स आपल्याला अजून एक महत्वाची गोष्ट शिकवेल जी खूप जरुरी आहे (यशासाठी) ती म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटी ला ओळखून तिचा योग्य तो वापर कसा करावा.
या कोर्स मध्ये आपण शिकाल –
Curriculum
-
बेससक ऑफ फोटोग्राफी
- फोटोग्राफीचा परिचय
- कॅमेरा आणि त्याचे कार्य समजून घेणे
- कॅमेरा स्वरूप (Format)
- लेन्स, त्याची कार्ये आणि त्याचे प्रकार
- शटर स्पीड, अपर्चर आणि आय.एस.ओ ची ओळख
- रेसिप्रोसिटी सिद्धांत
- डेप्थ ऑफ फील्ड (DoF)
- प्रकाश समजून घेणे (नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाश)
- शूटिंगचे मोड
- रचना (कंपोझिशन)
- एक्स्पोजर कॉम्पेनसशन कंट्रोल
- एक्सपोजर व्हॅलू
- एक्सपोजर मूल्य (EV)
- हिस्टोग्राम
- ऑटोमॅटिक एक्सपोजर ब्रॅकेटिंग (AEB)
- डायनॅमिक रेन्ज (DR)
- प्रकाश रंग – रंगाचा सिद्धांत, कलर कास्ट आणि व्हाईट बॅलन्स (WB)
- लाइट मीटर चे प्रकार
- एक्स्पोजर मीटरिंग चे प्रकार